top of page

मोबाईल वापरण्याचे तंत्र शिका

मोबाईल चा वापर हा केवळ कॉल करणे किंवा मेसेज पाहणे इतकाच नाही . खूप सारे छान ऑपशन्स आहेत मोबाईल मध्ये ! आणि नवीन नवीन येतच आहेत !

बरं दर वर्षी नवीन मोबाईल घ्यायला परवडेल का ? आपल्या मोबाईल ची छान काळजी देखील घ्यायला हवी !

असे आणि आपल्या मनातले काही आजून विषय आपण जाणून घेणार आहोत या ट्रैनिंग मध्ये .


bottom of page